शिवशौर्य ट्रेकर्स

हे गड दुर्ग आज पड झड झालेले आहेत . अंगावर असंख्य तलवारिंचे यांनी घाव झेलले आहेत . तोफांचा मारा यांनी सहन केला आहे . अनेक विरांच्या समिधा यासाठी अर्पण झाल्या आहेत चला तर मग, या मूक साक्षीदारांचे बोलविते होऊ, आपल्या पुढच्या पिढीस काही तरी ठेवा देवू. जेणेकरून ते इतिहासातुन काही तरी बोध घेतील, आपले पूर्वज किती थोर होते हेही जाणतील आणि हे सारे जाणायचे असेल तर घरातील सोफ्यावारून उठा आणि डोळे उघडून कान टवकारून ऐका तो इतिहास...तुम्हास बोलावतो आहें कारण जो इतिहास विसरतो तो भविष्य घडवू शकत नाही

Pages

  • Home
  • आगामी ट्रेक्स
  • किल्ल्ये
  • गड
  • पवित्र स्थान

किल्ल्ये

Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Home
Subscribe to: Posts (Atom)

Followers

Blog Archive

  • ▼  2012 (3)
    • ▼  07/29 - 08/05 (1)
      • शिवशौर्य सोबत पन्हाळा विशालगड 2012
    • ►  03/04 - 03/11 (1)
    • ►  01/15 - 01/22 (1)
  • ►  2011 (6)
    • ►  10/30 - 11/06 (1)
    • ►  07/24 - 07/31 (1)
    • ►  07/17 - 07/24 (1)
    • ►  05/29 - 06/05 (1)
    • ►  05/22 - 05/29 (1)
    • ►  05/15 - 05/22 (1)

About Me

My photo
amit
महाराजांसाठी जीवाची लावणारे असे बाजीप्रभू पालखीचे भोई होते म्हणूनच आपण आज मजेत आहोत त्यांना स्वार्थ माहित नव्हता, त्यांच्या साठी एकच लक्ष्य होते हिंदुस्थांवरील यवनांचे मुस्लिमांचे राज्य हटवणे त्यांना नेस्तनाबूत करणे. कधीकाळी कुठला मुसलमान सरदार त्यांच्या पदरी होता, त्यांचा सेनापती होता , म्हणून महाराजांना धर्मनिरपेक्ष ठरवू नका . हि पाचार आहे गांधी बाबाने मारलेली.आयुष्यभर महाराज यवनांशी लढले केवळ ते मुसलमान अत्याचारी होते म्हणून, त्यांना ओळखणारा या भूतलावर एकच नरपती, गजपती ,गडपती होता ते म्हणजे ते स्वतः छत्रपती शिवराय त्यांनी कधी हि खोटी सर्व धर्म समभावाची जपमाळ ओढली नाही . ज्या ज्या देवळांच्या मशिदी मुसलमानांनी केल्या तेथे परत महाजांनी देवळ बांधली आणि ती बांधण्यासाठी कुणाची परवानगी नाही मागितली . अगर कुठल्या कोर्टात दावाही दाखल नाही केला. आपण काय करतोय,,,,?
View my complete profile
Travel theme. Powered by Blogger.